चंद्रभागाबाई डघळे यांचे निधन..


वैजापूर

येथील रहिवासी चंद्रभागाबाई विश्वनाथ डघळे  यांचे १३ मार्च रोजी वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शहरातील अमरधाम  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महसुल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी जी. व्ही.डघळे यांच्या त्या आई तर भारतीय जनता पक्षाचे माजी सरचिटणीस सुधाकर डघळे यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातू,पंतु असा परिवार आहे.