About Us

 www.loksattak.com 

ही डिजीटल बातम्यांसाठीची वेबसाईट वाचकांच्या सेवेत सादर करताना आनंद होत आहे.

 परिसरातील प्रत्येक राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, वाणिज्य, व्यापार, कला, क्रिडा मनोरंजन, साहित्य व इतर घटना, घडामोडी संबंधीचा मजकूर अत्यल्प वेळेत वाचकांपर्यँत पोहचविण्याचा प्रयत्न आम्ही 'लोकसत्ताक'च्या माध्यमातून करणार आहोत.

 'लोकसत्ताक' हे वाचकांच्या हक्काचे व्यासपीठ

आजच्या धकाधकीच्या युगात कमीत-कमी वेळेत वाचकांपर्यँत पोहचविण्यासाठी डिजीटल व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. सदरील 'लोकसत्ताक' हे वाचकांच्या हक्काचे व्यासपीठ असणार असून किंबहुना यावर वाचकांचीच 'सत्ता' असणार आहे. असे हे लोकसत्ताक डिजीटल मीडिया वाचकांच्या सेवेत समर्पित करीत आहोत.


लोकांचे हक्क व अधिकार हीच खरी 'लोकसत्ताक'ची ताकद होय.