वैजापूर
शहरातील जेष्ठ नागरिक दीपक (आप्पा) सोमनाथ (आप्पा) साखरे (वय ६७, रा.शास्त्रीनगर, वैजापूर) यांचे १६ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले.
त्यांच्यावर विरशैव लिंगायत स्मशान भूमी येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं, सुना, जावई नातवंड असा परिवार आहे. शहरातील व्यावसायिक संगमेश व सागर साखरे यांचे ते वडील होत.
Social Plugin