वैजापूर
येथील वकील संघाच्या पार पडलेल्या निवडणुकीत वैजापूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मजहर बेग, उपाध्यक्षपदी ॲड. ऐश्वर्या कोठारी तर सचिवपदी ॲड. तुषार थोट यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीच्या सदस्यपदी वंदना शिंदे, अशोक सोनवणे, मीरा बोराडे, ॲड सुरज राजपूत, श्रेणिक कोठारी, दानिश खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. एस.एस. ठोळे, ॲड.एम.आर.शेख, ॲड. डी.एन. जाधव यांनी काम पाहिले. निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वकील संघाचे सदस्य व्ही.डी. देशपांडे,पी.एम. जगताप, आर.डी.थोट, के.बी.कदम, बी.व्ही. परदेशी, रियासत अली, पी. एस. साखरे, एम. डी. निंबाळकर, महेश कदम, एम एन दिवाकर, ए. सी. चव्हाण, एच.एम. पठाण, आर. पी. बोडखे, एस. पी. पवार, ए. एम. बागुल, जे. डी. हरिदास, व्ही.जी. वाघ, पी आर बत्तासे, संजय बत्तीसे, शेख सलीम, संतोष जेजुरकर, आर.एच. शिंदे, सचिन मगर, सचिन जानेफळकर, आर. डी.शिरसाठ, राफे हसन, एस. एस. दहिभाते, संतोष गावडे, अनिल रोठे, सुनील धोत्रे, पवन राजपूत, के एस गंडे, संदीप डोंगरे, सईद अली, विष्णु सवाई, इम्रान खान, अंकित मालपाणी, संदीप कटारे, काशिफ शेख, देव पवार, प्रकाश त्रिभुवन, रमेश सावंत, एकनाथ कुंजीर, इफ्तेखार शेख, डी. बी. बावचे, सोहेल पटेल, वाय. एन. थावरे, किशोर मतसागर, नितीन बावचे, मनोज भंडारे, शरद हारदे, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर डघळे, किरण त्रिभुवन, वैभव ढगे, नितीन बोराडे, शंकर गोरे, मुजाहिद शेख, धनराज अंभोरे, दादासाहेब बोडखे, जावेद बेग, संदीप गायकवाड, शारेक शेेेख, बलराज अस्वले, दीपक कुंदे, सुभाष खैरनार, गोरख उकिर्डे, कुलदीप साळवे, शुभम बोढरे, कामील शेख, बाबासाहेब अधांगळे, रमेश थोरात, सविता पाटणी, नुझहत सय्यद, ज्योती शिंदे, भारती पडवळ, अर्चना राहटळ, प्रतीक्षा उबाळे, प्रतिक्षा पठारे, माया जाधव, ज्योती मगर, मयुरी साळुंके, अनुश्री पुंड, हर्षल आव्हाळे यांनी परिश्रम घेतले.

.jpg)

.jpg)
Social Plugin