Obituary News : निधनवार्ता

विनायकराव आव्हाळे यांचे निधन



वैजापूर

विनायकराव अण्णा आव्हाळे यांचे वयाच्या ९२व्या वर्षी बुधवार (ता.०८) निधन झाले. त्यांचा  अंत्यविधी साकेगाव  येथे दुपारच्या सुमारास झाला. ते सुभाष आव्हाळे व विजय आव्हाळे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब भोसले ,आनंद मगर, प्रशांत कंगले, मोहन आहेर, सुनील गायकवाड सारंगधर डिके संतोष गायके, भाऊसाहेब त्रिभुवन, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.