वैजापूर
शहरातील तेजस रमेश कोळपकर हा कंपनीच्या प्रशिक्षणासाठी जर्मनी येथे जाऊन आल्यानंतर त्याच्या स्वागताचा कार्यक्रम कोळपकर कुटुंबियांच्यावतीने आनंदात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, अध्यक्ष बाळू महाराज डंबीर, माजी नगरसेवक शैलेश चव्हाण, डॉ.संतोष गंगवाल, गौरव दौडे, गोविंद धुमाळ, सुरेश धुमाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मुन्ना कोळपकर, अक्षय शिरापूरे, वैशाली शिरापूरे, किरण राजपूत, गोविंद धुमाळ,नामदेव धुमाळ,पांडुरंग धुमाळ,गणेश धुमाळ, सुरेखा धुमाळ,प्रमोद धुमाळ, मनोज दौडे, गोकुळ डांगरे, योगेश डंबीर, डॉ. धर्मचंद जैन, सलीम शेख, कुमौद जेजुरकर, कृष्णा धुमाळ, महेश डांगरे, गणेश धुमाळ, सुनील अनर्थे, संतोष बाहेती, प्रसाद डांगरे, संतोष निकम, ऋषिकेश सोनवणे, स्वप्नील मापारी तसेच इतर मान्यवरांनी उपस्थिती लावून तेजसचे अभिनंदन केले.
तेजसच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर त्याने परत येऊन कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारासमवेत आनंद साजरा केला. वडील रमेश कोळपकर, आई संगीता कोळपकर व आजी राधाई कोळपकर यांच्या हस्ते तेजसचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कोळपकर परिवाराने केले होते. वडील रमेश कोळपकर, आई संगीता कोळपकर व आजी राधाई कोळपकर यांच्या हस्ते तेजसचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन कोळपकर परिवाराने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद विश्वंभर यांनी केले.


.jpg)
.jpg)
Social Plugin