वैजापूर
वैजापूर नगरपालिका - २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येथील पंचायत समिती सभागृहात ०८ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड व पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या उपस्थितीत नगरसेवक पदासाठीची सोडत पार पडली. या सोडतीत प्रभागनिहाय नगरसेवक पदासाठीच्या आरक्षित जागा पुढीलप्रमाणे.
(अ) अनुसूचित जमाती (ST, महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०२
(अ) अनुसूचित जाती(SC, महिला),
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०३
(अ) अनुसूचित जाती (SC,महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०४
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
(ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक ०५
(अ) सर्वसाधारण (महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०६
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC,महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०७
(अ) अनुसूचित जाती (SC)
(ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक ०८
(अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC,महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०९
(अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
(ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक १०
(अ) सर्वसाधारण (महिला)
(ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
(ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक १२
(अ) अनुसूचित जाती (SC)
(ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC, महिला)
(क) सर्वसाधारण (महिला)
.jpeg)
Social Plugin