ॲड. संजय बत्तीसे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी निवड

वैजापूर

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एस. आर. बत्तीसे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वैजापूर शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


ॲड. एस. आर. बत्तीसे 

तालुका राजकारणातील जाणता आणि सर्व समावेशक चेहरा म्हणून ओळख असलेल्या ॲड. संजय बत्तीसे यांच्या नियुक्तीचे ॲड. आकाश ठोळे, ॲड. प्रदीप बत्तासे, ॲड. संतोष जेजुरकर, ॲड. संतोष गावडे, ॲड. आर. पी. बोडखे, ॲड. मेराज शेख, ॲड. काशिफ शेख, ॲड. संदीप कटारे, ॲड. सईद अली, ॲड. नितीन बावचे, ॲड. इम्रान खान, ॲड. पवनसिंग राजपूत, ॲड. इफ्तेखार शेख, ॲड. मनोज भंडारे, ॲड. अशोक सोनवणे, ॲड. नितीन बोराडे, ॲड. अंकित मालपाणी, ॲड. सागर थोट, ॲड. श्रेणिक कोठारी, ॲड. सोहेल पटेल, ॲड. बलराज अस्वले आदींनी स्वागत केले आहे.