शिव छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूरची संचालक मंडळाची बिनविरोध निवड

चेअरमन पदी दिनेश ढाकरे

वैजापूर

येथील शिव छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूर शाखेच्या संचालक मंडळाची नुकतीच निवड करण्यात आली.


चेअरमन :  दिनेश ढाकरे (राजपूत)


व्हॉ. चेअरमन : सूर्यकांत सोमवंशी



सचिव :  प्रेम राजपूत

  


संचालक : शैलेश पोंदे

यांच्यासह नवीन श्रीवास्तव, गणेश गाढे, प्रवीण कोतकर,अंकुश तुपे,ज्ञानेश्वर सोमसे,संदीप त्रिभुवन,मयूर राजपूत,मुकेश राजपूत यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच कायदा सल्लागार म्हणून ऍड. देवदत्त पवार व ऍड. संदीप डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली.