फिरता नारळी ४६ व्या अखंड हरिनाम सप्ताहास पंकज ठोंबरे यांची भेट

वैजापूर

श्री क्षेत्र तलवाडा येथे श्री संत बहिणाबाई महाराज संस्थान फडाचा फिरता नारळी ४६ वा अखंड हरिनाम सप्ताह  निमित्त श्री.ह.भ.प पंढरीनाथ महाराज पगार (श्री.संत शिवाई माता संस्थान, शिऊर) यांचे सुश्राव्य असे  किर्तन पार पडले.



या प्रसंगी उपस्थित राहुन माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज सुधाकर पाटील ठोंबरे यांनी महाराजांचे पूजन करुन आशिर्वाद घेतले. या दरम्यान सप्ताहस्थळी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती.